अँड्रॉइड स्मार्टफोनचे 30 गुप्त कोड

बुधवार, 12 डिसेंबर 2018 (14:53 IST)
गूगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हे जगातील सर्वात जास्त वापरमध्ये येणारा ऑपरेटिंग सिस्टम बनून गेला आहे. अँड्रॉइड वापरणे तर खूप सोपे आहे पण यामध्ये असे अनेक गुप्त कोड आहे ज्याबद्दल आपल्याला कदाचित माहित नसेल. 
 
आम्ही आपल्याला अँड्रॉइडच्या 30 गुप्त कोडबद्दल सांगत आहोत जे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे. त्यांच्या मदतीने आपण कोणत्याही अँड्रॉइड फोनची सर्व माहिती काढू शकता.
 
* गुप्त कोड आणि त्यांचा वापर :-
 
1. IMEI संख्या जाणून घेण्यासाठी - *#06#
2. फोनची रॅम आणि मेमरी आवृत्ती जाणून घेण्यासाठी - *#*#3264#*#*
3. फोनच्या बॅटरीची स्थिती जाणून घेण्यासाठी - *#0228#
4. फोनची सेवा मोड जाणून घेण्यासाठी - *#9090# / *#1111#
5. FTA (Fault Tree Analysis) सॉफ्टवेअर आवृत्ती जाणून घेण्यासाठी - *#*#1111#*#*
6. FTA चे हार्डवेअर वर्जन जाणून घेण्यासाठी - *#*#2222#*#*
7. स्मार्टफोनची टच स्क्रीन आवृत्ती जाणून घेण्यासाठी - *#*#2663#*#*
8. स्मार्टफोनचा ब्लूटुथ तपासण्यासाठी - *#*#232331#*#*
9. स्मार्टफोनचा गुप्त GPS तपासण्यासाठी - *#*#1472365#*#*
10. दुसर्या कोणता GPS तपासण्यासाठी - *#*#1575#*#*
11. फोनची वाय-फाय तपासण्यासाठी - *#*#232339#*#* किंवा *#*#528#*#*
12. आपल्या स्मार्टफोनचा कंपन आणि बॅक लाइट तपासण्यासाठी - *#*#0842#*#*
13. फोनचा सेन्सर (प्रॉक्सिमिटी सेन्सर) तपासण्यासाठी - *#*#0588#*#*
14. फोनची टच स्क्रीन तपासण्यासाठी - *#*#2663#*#*
15. फोनचा ऑडिओ तपासण्यासाठी - *#*#0289#*#* किंवा *#*#0673#*#*
16. आपल्या फोनची सेवा मोड चालू करण्यासाठी - *#*#197328640#*#*
17. फोनच्या लपविलेल्या सेवा मेनू सुरू करण्यासाठी (फक्त मोटोरोला DROID मध्ये) - ##7764726
18. फोन फॉर्मेट करण्यासाठी - *2767*3855#
19. स्मार्टफोनला परत फॅक्टरी सेटिंग्ज मोडमध्ये आणण्यासाठी - *#*#7780#*#*
20. फोनच्या मल्टीमीडिया फाइल्सचा बॅक अप घेण्यासाठी - *#*#273282*255*663282*#*#*
21. स्मार्टफोनची माहिती प्रदर्शित करण्यासाठी - *#*#4636#*#*
22. स्मार्टफोनच्या कॅमेरा तपशील जाणून घेण्यासाठी - *#*#34971539#*#*
23. फोनचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तपशील जाणून घेण्यासाठी - *#12580*369#
24. आपल्या फोनची GTALK देखरेख सुरू करण्यासाठी - *#*#8255#*#*
25. LCD स्क्रीन असलेले स्मार्टफोन्सचे प्रदर्शन तपासण्यासाठी - *#*#0*#*#*
26. फोन लॉक स्थिती तपासण्यासाठी - *#7465625#
27. कॅमेरा बद्दल सर्व माहिती मिळविण्यासाठी - *#*#34971539#*#*
28. टेस्ट मेनू लपविण्यासाठी - #7353#
29. मीडिया फाइल्सचा बॅकअप मिळविण्यासाठी - *#*#273283*255*663282*#*#*
30. लॉक फोनची स्थिती जाणून घेण्यासाठी - *#7465625#

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती