तेलंगणात टीआरएसची सत्ता

बुधवार, 12 डिसेंबर 2018 (11:47 IST)
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत देणार्‍या तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 
 
के. चंद्रशेखर राव यांनी सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. काँग्रेस पिछाडीवर असून पहिल्यापासूनच तेलंगणा राष्ट्र समितीने आघाडी कायम ठेवली आहे. 
 
दुसरीकडे, तेलंगणामध्ये कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता एकट्याने निवडणुकीला सामोरे गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसची सरशी होण्याचा अंदाज आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती