सरकारी एजेंसी रोसपोत्रेब्नादज़रचे क्षेत्रीय विभाग कु्र्स्कनुसार लोकांमध्ये सेल्फी घेण्याचे चलन वाढल्यामुळे उवांची समस्या वाढत आहे. ही संस्था लोकांना उत्तम जीवन कसे घालवायचे अशी सल्ला देते. संस्थेनुसार एक-दुसर्यांना खेटून सेल्फी काढताना उवांना एक दुसर्यांच्या डोक्यात जाणे सोपे होते. संस्थेद्वारे अशी चेतावणी देण्यात आली आहे की डॉक्टरांनी त्या मुलांना शाळेत जाण्याची मनाई केली आहे ज्यांच्या डोक्यात उवा आहेत.