व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच सामील होणार एक नवीन फॉन्ट

बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (14:49 IST)
व्हॉट्सअॅप अॅनड्रॉईड आणि आयओएससाठी आपल्या बीटा क्लाइंट्‍समध्ये एक नवीन फॉन्टची टेस्टिंग करत आहे. या फॉन्टला FixedSys नाव दिले गेले आहे. मायक्रोसॉफ्टचा फॉन्टसुद्धा याच नावाने उपलब्द आहे. आणि याला लवकरच अॅनड्रॉईड आणि आयओएसच्या यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपमध्ये सामील केले जाईल. जर तुम्ही या फॉन्टला पाहू इच्छिता, तर आपल्याला व्हॉट्सअॅप v2.16.179 वर जावे लागेल. येथे गुगल प्ले च्या बीटा प्रोग्राममध्ये आहे. त्याचबरोबर असेच आयओएसचे यूजर्ससुद्धा करू शकतात. 
 

वेबदुनिया वर वाचा