जगातील पहिले आभासी ग्रोसरी स्टोअर

शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (10:23 IST)
सामान खरेदी करण्यासाठी आता ट्रॉलीची आवश्यकात लागणार नाही. किराणा वस्तू निवडा, बटन दाबा आणि प्रोसेसिंगनंतर ते पॅक होऊन सरळ काउंटरवर मिळू शकेल. सेऊलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरमध्ये समार्ट फोन यूजर्सना केवळ बारकोडचे छायाचित्र काढावे लागेल. इथे दूध, फळे, तांदुळापासून इलेक्ट्रॉनिक, कार्यालयीन साहित्य आणि जीवनावश्यक 500 पेक्षा जास्त वस्तू आहेत. दक्षिण कोरियाच्या होमप्लस कंपनीने हे स्टोअर सुरू केले आहे.

वेबदुनिया वर वाचा