आयपीएल उदघाटन तिकिटे संपली

दक्षिण आफ्रीकेत होत असलेल्‍या इंडियन क्रिकेट लीगच्‍या (आयपीएल) दूस-या आवृत्तीच्‍या आयोजनास यश येणार किंवा नाही यामागची चर्चा आता संपण्‍यात जमा झाली असून या सामन्‍यांच्‍या उदघाटन तिकिटे विक्रीला सुरूवात होताच संपली आहेत.

आयपीएल आयोजन समितीने दिलेल्‍या माहितीनुसार शुक्रवारपासून येत्‍या 18 एप्रिल रोजी होणा-या आयपीएल उदघाटन कार्यक्रमाचे तिकिट विक्री सुरू झाल्‍यानंतर दोनच तासात सर्व तिकीटे संपली आहेत.

वेबदुनिया वर वाचा