सचिनची जागा घेणे अशक्य : द्रविड

PR

सचिनच्या 40 व्या वाढदिवशी तो शुभेच्छा देत होता. सचिनची क्रिकेटमधील कारकीर्द ही महान आहे. सुनील गावस्कर निवृत्त झालनंतर आता पुढचे सुनील गावसकर कोण असा प्रश्न विचारला जात होता? परंतु सचिन तेंडुलकरनी त्यांची जागा घेतली. भारतात बरेच कुशल क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे कोणीतरी सचिनची जागा घेईल, अशी अपेक्षी केली जात आहे. परंतु सचिनशी बरोबरी करणे कोणालाही जमणार नाही, असे तो म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा