1.
इंटरव्ह्यू किंवा मुलाखत देण्यापूर्वी माहिती मिळवून घ्यावी : इंटरव्ह्यू देण्यापूर्वी सर्व प्रकाराची माहिती मिळवून घ्यावी, जसा की फार्मेट कसे असणार, कोणत्या व्हिडीओकॉलची सर्व्हिस वापरण्यात घेणार? इंटरव्ह्यू पॅनल घेणार का? अश्या प्रकाराच्या प्रश्नांना आधीच स्पष्ट करावं.
3. फार्मल कापडं घालावी : ज्या प्रकारे वैयक्तिक इंटरव्ह्यू देताना फार्मल कापडं घालतो, त्याच प्रमाणे अशी कापडं ऑन लाइन इंटरव्ह्यूसाठी देखील वापरा. इंटरव्ह्यू मध्ये सादर करण्यायोग्य दिसणं महत्त्वाचं असतं.
4. तंत्रज्ञानाला समजावं : जे लोकं दररोज तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यांचा साठी देखील ऑनलाईन इंटरव्ह्यू देणं आव्हानात्मक असू शकतं.विशेषतः ज्यावेळी इंटरव्ह्यू घेणारा माणूस एका अश्या इंटरफेसचा वापर करणार असेल, त्या बद्दलची माहिती आपल्या नाही. या संदर्भाची माहिती आपण यूट्यूब वर व्हिडियो ट्युटोरियलने समजू शकता.