मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये मुलांचे अपहरण करून त्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयांना विकणाऱ्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर फाशी देण्यात आली.
गेल्या दशकात १७ मुलांचे अपहरण आणि तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका चिनी महिलेला शुक्रवारी नैऋत्य गुईझोउ प्रांतातील गुईयांग येथे फाशी देण्यात आलीअशी माहिती समोर आली आहे.