तिच्या बनावट गर्भधारणेमुळे ती केवळ सरकारी आर्थिक मदतीचा फायदा घेत नव्हती तर ती वारंवार ऑफिसमधून लांब रजा घेत होती ती 2000 साला पासून हे फसवेगिरी करत होती. म्हणजे ती वयाच्या 24 वर्षांपासूनही काम करत होती जेव्हा बार्बराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, केवळ 5 गर्भधारणा यशस्वी झाली आणि 12 गर्भपात झाले तिने सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती शेवटची गरोदर राहिली होती त्यावर पोलिसांनी ती खोटे बोलत असल्याचे सांगितले. या संपूर्ण 9 महिन्यांत पोलीस तिच्यावर लक्ष ठेवून होते.