#webviral स्पायडरमॅन टीचर ने केले सर्वांना हैराण

आपले काम मन लावून पूर्ण करण्याची इच्छाशक्ती मनुष्याला नवीन आयडिया देते. अश्याच एक मग्न शिक्षकाने स्पायडरमॅनचे रूप घेतले ज्याने विद्यार्थ्यांसाठी अभ्यास फन वाटावा.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया 
 
मोजेज वैंक्वेज, 26-वर्षीय शिक्षक, यांना सर्व प्रेमाने स्पाइडर मॉय हाक मारतात. ते मेक्सिको येथील नेशनल ऑटोनोमस युनिवर्सिटे मध्ये विज्ञान विषय शिवकवतात. ते कॉलेजमध्ये स्पायडरमॅनची ड्रेस घेऊन जातात आणि याप्रकारे कम्प्यूटर साइंस विषय विद्यार्थ्यांसाठी फनी करतात.
 
विद्यार्थ्यांना अवजड पुस्तकं आणि नोट्सपासून मुक्ती देण्यासाठी त्यांनी ही युक्ती काढली आहे. याची प्रेरणा त्यांना पीटर पार्कर यांच्याहून मिळाली, जे चित्रपटात पार्ट-टाइम साइंस टीचर आणि फ्रीलांस फोटोग्राफर च्या रूपात काम करत होते. वैंक्वेज यांच्याप्रमाणे स्पायडरमॅनच्या ड्रेस व्यतिरिक्त ते अभ्यासाला गमंतशीर करण्यासाठी अनेक प्रयोग करत असतात.

वेबदुनिया वर वाचा