सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की धावपट्टीवर धावत असताना जेट फायर ट्रकला धडकते आणि नंतर वेगाने आग लागते. जोरदार ठिणगी बाहेर आल्यानंतर पुढे जाऊन थांबते. लिमा एअरपोर्ट पार्टनर्स म्हणाले की या घटनेमुळे विमानतळ शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहील.