मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अजून मिळाली नसून खाजगी वृत्तवाहिनच्या वृत्तानुसार मसूद अझहरचा 2 मार्च रोजीच (शनिवारी) मृत्यू झाला. त्याला आजाराने ग्रासलं आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते. पाकिस्तान सरकारनं याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही.