Live Frog in Noodles जगभरात असे अनेक लोक खाण्यापिण्याचे शौकिन सापडतील. सोशल मीडियावर अनेकदा लोक वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन पदार्थांबद्दल बोलत असतात आणि अनके रेसिपी देखील पाहायला मिळतात, जे पाहताना अनेकवेळा तोंडाला पाणी सुटते, पण अलीकडे व्हायरल होत असलेल्या खाद्यपदार्थांशी संबंधित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच उलट्या होतील, कारणच तसंच आहे.
कल्पना करा कधीतरी तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आहात आणि तेव्हाच त्यातून असे काहीतरी घडते, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. खरं तर, असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, ज्याला पाहून तुम्हालाही उलटी होईल.