अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी इराणमधील आमच्या यशस्वी लष्करी कारवाईबद्दल व्हाईट हाऊसमध्ये रात्री 10:00वाजता राष्ट्राला संबोधित करेन. हा अमेरिका, इस्रायल आणि जगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. इराणने आता हे युद्ध संपवण्यासाठी सहमती दर्शविली पाहिजे