‘प्लेबॉय’ हे जगभरातल्या तरुण वयातील मुलांमध्ये प्रचंड आकर्षण होते. या प्रसिद्ध मासिकात नग्न, अर्धनग्न तरुणींचे बोल्ड फोटो होते. आणि ते पाहण्यासाठी ‘प्लेबॉय’चा अंक हातोहात विकले जात होते. हे फक्त अमेरिकेत मर्यादित नव्हते जगभरातील कानाकोपऱ्यात ‘प्लेबॉय’ गेले होते.