कॅथरीन कीड नामक महिलेचे म्हणणे आहे की ताण असला तरी त्यांचे शेजारच्यांनी आनंदी राहावं म्हणून त्यांनी घर त्याप्रमाणे पेंट करवले. माझे शेजार-पाजरचे नेहमी थकलेले आणि दुखी दिसतात आणि दुसर्यांच्या प्रकरणात नाक खुपसतात म्हणून मी भिंतीवर अशा इमोजी पेंट करवल्या ज्याने ते बघून खूश होतील तरी ते लोकं खूश नाहीत, असे त्या महिलेने सांगितले.