याआधीही साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीन अडथळा ठरला आहे. भारताच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत साजिद मीरचा समावेश आहे. 2008 मध्ये मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. सुमारे पाच दिवस चाललेल्या या हल्ल्यात 166 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.