2050 पर्यंत 30 कोटी चीनी अविवाहित राहणार

येत्या काही दशकांत सुमारे 3 कोटी चिनी तरूणांना चीनबाहेरील वधू शोधण्याची या अविवाहित राहण्याची वेळ येणार आहे, अशी धोक्याची सूचना संशोधकांनी दिली आहे.
 
2020 पर्यंत 35 ते 59 या वयोगटातील अविवाहित तरूणांची संख्या 15 कोटी, तर 2050 पर्यंत 30 कोटीपर्यंत जाणार असल्याचे चायनीज अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेस चे एक संशोधकाने म्हटले आहे. कमी शिकलेल्या कनिष्ठ वर्गातील तरूण अविवाहित राहण्याची शक्यता अधिक आहे.

वेबदुनिया वर वाचा