रेबेकाने सांगितले की जेव्हा वेश्या म्हणून मी पहिल्यांदा सेक्स केलं तेव्हा मला फक्त दीड लाख रुपये मिळाले होते. आणि पहिल्या कस्टमरकडे जाताना माझी आई स्वत: मला बस स्टॉप पर्यंत सोडायला आली होती. रेबेकाने सांगितले की तिला एकदा कर्ज घेण्याची गरज भासली तेव्हा तिने स्वत: वेश्या असल्याची माहिती बँकेला दिल्यावर बँकेने तिला लगेच कर्ज दिले होते.