मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. भूकंपाची लक्षणे जाणवताच दुकानातील, तसेच घरातील लोकांनी सुरक्षीत स्थळी धाव घेतली. युरोपीय भूमध्ये भूकंपीय केंद्राने म्हटले आहे की, भूकंप समुद्राता सुमारे १२२ किमी लांबीवर आला होता. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल वर्तवण्यात आली होती. तसेच हा भाग भूकंपग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखला जातो.An earthquake with a magnitude of 7.0 on the Richter Scale hit 210 km SE of Pondaguitan, Philippines at 12:23 UTC (5:53 pm IST) today: USGS Earthquake
— ANI (@ANI) January 21, 2021