दरम्यान, या घटनेनंतर शेन वॉर्न चांगलाच घाबरला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा साप विषारी नसला तरी त्याच्या दातांमुळे तो चावल्यावर प्रचंड वेदना होतात. मात्र त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.