शक्तिशाली स्फोटात पाकमध्ये ५० ठार

शनिवार, 31 जानेवारी 2015 (11:40 IST)

शक्तिशाली स्फोटात ५० जण जागीच ठार झाल्याची घटना येथील लाखी दर (जि. शकारपूर) धार्मिकस्थळी घडली. नमाजासाठी नागरिक जमले असताना हा स्फोट झाला आहे. छप्पर कोसळल्यामुळे अनेकजण गाडले गेले. ५० जण जागीच ठार झाले असून जखमींची प्रकृती गंभीर आहे.

वेबदुनिया वर वाचा