वॉटरपार्कमध्ये आग; ५०० भाजले

सोमवार, 29 जून 2015 (10:52 IST)
वॉटर पार्कमध्ये पार्टी सुरु असताना अचानक आग लागल्याने ५०० हून अधिक भाजल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील अनेकजणांची प्रकृती गंभीर आहे. संगीतमय पार्टी सुरु असताना रंगीत पावडर फेकण्यात आल्यानंतर अचानक मोठा स्फोट होऊन आग लागली. आली. मात्र, तिचा स्फोट झाला व आग लागली.  या प्रकरणाची स्थानिक पोलीसांकडून चौकशी सुरु झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा