रशियासाठी पुढील वर्ष विशेष महत्त्वाचे - पुतिन

WD
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे म्हणणे आहे, की येणारे नूतन वर्ष हे रशिया आणि संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण बदल घडविणारे सिद्ध होऊ शकते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी बुधवारी संसदेतील आपल्या भाषणादरम्यान म्हटले, की नैसर्गिक आणि मानवी संसाधनांमधील वाढत्या स्पर्धेमुळे येणारे वर्ष निर्णायक असून, ते केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे ठरतील.

वेबदुनिया वर वाचा