येथे वडील करतात मुलीशी लग्न....

दुनियेत लग्नाशी जुळलेल्या अनेक परंपरा आहेत, परंतू जमातीत लग्न साधारपणे कुटुंब चालविण्यासाठी आणि पुरुष आणि स्त्री यांच्यात समायोजन करण्यासाठी केलं जातं. म्हणून यात रक्ताची नाती आणि वयाकडे दुर्लक्ष केलं जातं.
 
बांगलादेश येथील मेमनसिंह आणि येथील जवळीक भागात मुलींचे लग्न तर केले जातात पण त्यांना सासरी पाठवले जात नाही. कारण येथे मुलींचे लग्न वडिलांशी लावलं जातं. बांगलादेशात मंडी वंशातील मुली लहानपणापासूनच वडिलांसोबत लग्न करण्याचे स्वप्न बघू लागते, कारण आधीपासूनच येथे वडिलांसोबत लग्न लावण्याची परंपरा आहे.
 
या जातीच्या एका मुलीने सांगितले की ती लहान असताना तिथे वडिला वारले. तेव्हा तिच्या आईचे पुनर्विवाह झाले होते. तेव्हापासूनच ती दुसर्‍या वडिलांना आपल्या पतीच्या रूपात कल्पना करते. तसेच एखाद्या स्त्रीच्या पतीची कमीत वयात मृत्यू झाली तर त्या स्त्रीला कुटुंबातील पुरुषाची लग्न करावे लागतं.
 
येथील लोकांप्रमाणे कमी वयाचा पती नवीन पत्नी आणि त्याच्या मुलीची सुरक्षा करण्यात सक्षम असतो. भारत आणि बांगलादेशात मंडी वंशाचे सुमारे वीस लाख लोकं राहतात. यांना गारो या नावानेही ओळखलं जातं.

वेबदुनिया वर वाचा