मोदी-शरीफ शुक्रवारी भेटणार

मंगळवार, 7 जुलै 2015 (17:57 IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ 10 जुलै रोजी शुक्रवारी भेटणची शक्यता आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशन समिटसाठी दोन्ही नेते रशियामध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि शरीफ यांची भेट यापूर्वी सार्क परिषदेवेळी नोव्हेंबर 2014 मध्ये झाली होती. रमजान महिनच्या सुरुवातीला मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. शरीफ यांनी भारताच्या मच्छीमारांची सुटका करून रमजान महिनच्या सुरुवातीस सुखद धक्का दिला होता.

वेबदुनिया वर वाचा