भगवद्गीतेवर हात ठेवून मूर्तींनी घेतली शपथ

शनिवार, 25 एप्रिल 2015 (11:58 IST)
फोर्ट मेयर : जो बायडन यांच्या उपस्थितीत विवेक मूर्ती (३७) यांनी अमेरिकेच्या सर्जन जनरल पदाची शपथ घेतली. भारतीय अमेरिकन असणाºया मूर्ती यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. 
 
फोर्ट मायर येथील लष्करी तळावर हा समारंभ झाल्यावर मूर्ती हे ओबामा प्रशासनातील ते सर्वात उच्च पदावरील भारतीय अधिकारी ठरले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा