नरेंद्र मोदी हे मुस्लिमविरोधी : इसिस

शनिवार, 5 डिसेंबर 2015 (11:06 IST)
नरेंद्र मोदी हे मुस्लिमविरोधी असल्याने ते आमचे सर्वांत मोठे शत्रू आहेत, अशा शब्दात इसिस या दहशतवादी संघटनेने गरळ ओकली आहे. इसिसने म्हटले आहे की,  पंतप्रधान मोदी हे मुस्लिमांच्या विरोधात लढा देण्यासाठी माणसं तयार करीत आहेत. ते आमचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. दरम्यान, आमची माणसे भारतात घुसणार असल्याचा इशाराही इसिसने दिला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा