एका माणसाच्या अनेक बायका असतात हे तर ऐकलं असेल पण कधी असे ऐकले आहे की सगळ्या एकत्र गर्भवती झाल्या. ही बातमी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या तेरा गर्भवती बायकांचा फोटो शेअर करणार्या या नायजेरिया येथे राहणार्या व्यक्तीचा दावा आहे सगळ्या महिला त्याच्या बायका असून त्या सगळ्या एकाच वेळी गर्भवती आहेत.