तुर्कस्तानचे विमान कोसळले

भाषा

शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (11:49 IST)
तुर्कस्तानचे एक विमान शुक्रवारी कोसळले. त्यात 56 प्रवासी होते. त्यांचा शोध सुरू आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात हे विमान कोसळले. विमानचे अवशेष सापडले आहेत. विमान इसपार्ता या विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच रडारवरून दिसेनासे झाले.

वेबदुनिया वर वाचा