तमीळी समर्थकांचा लंडनमध्‍ये मार्च

श्रीलंकन सरकारने तमीळी विद्रोहिविरोधात चालविलेल्‍या सैन्‍य कारवाईच्‍या निषेधार्थ लंडनमधील तामीळींनी जोरदार विरोध सुरू केला आहे.

लिट्टेच्‍या विरोधात सरकारची आक्रमक कारवाई त्वरित थांबविण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. एक लाख लोकांनी शनिवारी लंडनमध्‍ये रॅली काढली. तामीळ आणि त्‍यांचे समर्थकांनी लिट्टेचे झेंड्यांचेही प्रदर्शन केले.

वेबदुनिया वर वाचा