चीन, बांगलादेशही हादरले

सोमवार, 27 एप्रिल 2015 (11:00 IST)
भूकंपामुळे बांगलादेश आणि चीनही हादरले आहे. तिबेटमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून बांगलादेशात शाळेची इमारत जमिनदोस्त झाली. दरम्यान, चीन-नेपाळ सीमेवरील दूरसंचार सेवाही ठप्प झाली आहे.
पाकिस्तानतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाकिस्तान सरकारने  नेपाळला मदतीसाठी हात पुढे केला आहे.

वेबदुनिया वर वाचा