गूगलने का लपवला गायीचा चेहरा?

गायीप्रती अनेक लोकांच्या मनात असीम श्रद्धा असते. अनेक धर्मात गायीच्या दर्शनाला पवित्र मानले आहेत. परंतू गूगलने याउलट एका गायीचा चेहरा लपवून दिला आहे. हा फोटो समोर आल्यावर सोशल मीडियेत धमाल उडाली. जाणून घ्या सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे हा फोटो?
 
हा गायीचा फोटो गूगलच्या कॅमेर्‍याने ब्रिटनच्या कँबिजच्या कोए फेन येथे काढला गेला आहे. ज्याप्रकारे माणसांच्या परवानगीविना त्याचा फोटो धूसर करण्याचा नियम पाळता जातो, त्याप्रकारे गूगलने हा नियम येथेही लागू केला. हे प्रायव्हेसी पॉलिसी अंतर्गत करण्यात आले आहे.
ही गाय सोशल मीडियावर इतकी व्हायरल होत आहे की ज्या ट्विटमध्ये हा फोटो समोर आला ती 9,000 हून अधिक वेळा रीट्वीट केली गेली. यानंतर गूगलने मानले की त्यांची चेहरा धूसर करण्याचा कायदा खूप गंभीरपणे फॉलो केला गेला आहे.

वेबदुनिया वर वाचा