अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर मात्र 11 तासात 22,031,044 लोकांना बघितला. या व्हिडिओत बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा व्हाईट हाउसमध्ये वाढदिवसाप्रीत्यर्थ एका 106 वयाच्या वृद्ध स्त्रीशी भेट घेत आहे.