काठमांडूत पुन्हा भूकंप

शुक्रवार, 22 मे 2015 (11:24 IST)
नेपाळधील लोकांना भूकंप झोपूही देईना अशी अवस्था झाली आहे. काठमांडूमध्ये काल आणि आज सकाळी भूकंपाचे धक्के  जाणवल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
भूकंपाने होत्याचे नव्हते झाल्यानंतर यातून सावरण्यासाठी नेपाळवानियांनी न घट्ट केले होते. ढासळलेली घरे पुन्हा उभी रहात होती मात्र, पुन्हा जबदरस्त भूकंपाने त्यांच्या नाच्या भिंतीही ढासळल्या. भारतासह इतर देशांच्या दतीने उभे राहण्यासाठी धडपड करत असलेल्या नेपाळवासियांना भूकंपाने पुन्हा एक धक्का दिला आहे. काल जवळपास 4 रि.स्केलचा धक्का बसल्याने पुन्हा भयकंप उडाला आहे.

वेबदुनिया वर वाचा