ईदच्या निमित्त या शहरात वाहिल्या रक्ताच्या नद्या! बघा फोटो..

बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (15:55 IST)
एखाद्या दिवशी तुमची झोप उघडेल आणि तुमच्या घराबाहेर रक्ताच्या नद्या वाहत असतील तर! असेच भयानक दृश्य बघायला मिळाले   बांगलादेशाच्या राजधानीत ईदच्या सकाळी.  
 
ईद-उल-जुहाच्या प्रसंगी देण्यात येणार्‍या सार्वजनिक बळीमुळे वाहणारे रक्त पावसाच्या पाण्यात मिसळून गेले. परिस्थिती तेव्हा अधिकच बिघडली जेव्हा मुसळधार पावसामुळे शहराचा ड्रेनेज चोक झाला आणि गटारींमध्ये वाहणारे पशूंचे रक्त पाण्यात मिसळून रस्त्यांवर वाहू लागले.  
  
ट्विटरवर एक यूजर एडवर्ड रीसने ढाकाहून पोस्ट करत लिहिले की थोडा पाऊस आणि ईदमुळे रस्ते रक्ताने लाल झाले आहे. तसं तर ढाकामध्ये बळीसाठी एक जागा निश्चित आहे पण लोक आपल्या सुविधेनुसार कुठेही बळी देतात ज्याचा ताण शहरातील लोकांना उचलावे लागले. पुढे बघा, पूर्ण शहर रक्ताने भरलेले (फोटो)... 

वेबदुनिया वर वाचा