इसिसच्या प्रमुखाचा मृत्यू?

मंगळवार, 28 एप्रिल 2015 (10:50 IST)
इस्लामिक स्टेट तथा इसिस या जिहादी  संघटनेचा प्रमुख खलिफ अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पुढे आले आहे.  इसिसने याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट केलेली नाही. बगदादीच्या मृत्यूचा दावा इराण रेडिओने केला, असे आॅल इंडिया रेडिओने टिष्ट्वटरवर म्हटले. गेल्या आठवड्यात गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राने बगदादी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दिले होते.

वेबदुनिया वर वाचा