स्पेनमधील बार्सिलोना येथील १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेने निघाले होते. आल्स पर्वताजवळ विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचे तुकडे बार्सिलोनेटजवळ मिळा या विमानत ६ कर्मचारी होते. दुर्गम भागामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. विमानातील सर्वच प्रवासी ठार झाल्याची शक्यता फ्रान्स सरकारकडून वर्तवण्यात येते आहे.