अमेरिकेत गोळीबार; तीन ठार

शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:18 IST)
येथे हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामध्ये एका पोलिसासह तीन ठार झाल्याचे वृत्त आहे. कुटुंब नियोजन केंद्रावर हा हल्ला झाला मात्र, त्याचे कारण समजलेले नाही. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा