अमेरिकेची कुल्पो 'मिस युनिव्हर्स'!

'मिस अमेरिका' असलेल्या ऑलिविया कुल्पो यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. पहिल्या 16 मध्ये स्थान मिळालेल्या भारताच्या शिल्पा सिंगला मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश करता आला नाही.

फिलिपाईन्सच्या जेनिन टुगनन हिला दुसरा, तर व्हेनेझुएलाच्या आयरिन एसरला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील ‍विविध देशांच्या 89 सौंदर्यवतींना भाग घेतला होता.

FILE

वेबदुनिया वर वाचा