अमेरिकन संसदेत नरेंद्र मोदींची प्रशंसा

WD
गुजरात विधानसभेत सलग तिसर्‍यांदा विजय मिळविणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेने अभिनंदन केले आहे. अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधी गृहात रिपब्लिक खासदार एरॉन स्कॉक यांनी मोदी यांना शुभेच्‍छा दिल्या. ते म्हणाले, की गुजरातमध्ये कारखानदारी वेगाने वाढत आहे.

वेबदुनिया वर वाचा