भारत आणि पाकची लष्करी ताकद

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अतिरेक्यांवर कारवाईसाठी दिलेली मुदत 26 डिसेंबर रोजी संपली आहे. दोन्ही देशांकडून होणार्‍या वक्तव्यावरून सीमेवर हालचाली वाढल्या आहेत.

भारताने पाकिस्तानला त्यांच्या अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर कारवाई करण्याचे सांगितले आहे. परंतु, पाकिस्तान त्यासाठी तयार नाही. यासंदर्भात राजनैतिक स्तरावर सुरू असलेले यु्द्ध शेवटच्या टप्प्यात आहे. तसेच दोन्ही देशांचे लष्कर युद्धासाठी तयार आहे. दोन्ही देशांची सैन्यक्षमता कशी आहे ते पाहू या.

सैनिकांची संख्या:
भारत पाकिस्तान
12,63,000 6,20,000

लढाऊ विमान
738 353

अण्वस्त्रे
200 पेक्षा जास्त 50

पाणबुड
16 10

वेबदुनिया वर वाचा