जी. आय. जो रिटेलिएशन : ट्रेलर

वेबदुनिया

बुधवार, 20 जून 2012 (15:46 IST)
जी. आय. जो रिटेलिएशन वर्ष 2009मध्ये रिलीज झालेल्या जी. आय. जो : द राइझ ऑफ कोब्राचा सीक्वल आहे. हे चित्रपट आधी जून 2012मध्ये रिलीज होणार होते, पण आता मार्च 2013मध्ये याला रिलीज करण्यात येणार आहे.

125 मिलियन डॉलरमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जोन एम. चू यांनी केले असून चित्रपटाचे अ‍ॅक्शन जबरदस्त आहे व ट्रेलर बघून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

वेबदुनिया वर वाचा