Holi 2023 Memes सोशल मीडियावर होळी मीम्सचा महापूर

सोमवार, 6 मार्च 2023 (12:55 IST)
'बुरा ना मानो होली है' हे बोलण्याची वेळ आली आहे. होय होळी खेळण्याची तयारी करत असलेल्यांना होळी लवकरच चढते. अशात सोशल मीडिया वर #Holi2023 ट्विटरवर ट्रेंड करु लागले आहे. सोबतच सोशल मीडिया Memes च्या रंगात रंगले आहे.

येथे बघा मीम्स Holi 2023 Memes

त्याचवेळी होळीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोणी 7 मार्चला होळी असल्याचं सांगत आहेत, तर कोणी 8 मार्चला होळी साजरी करण्याबद्दल बोलत आहेत. सोशल मीडियावर होळीच्या आगमनापूर्वीच मीम्सच्या रंगांचा पाऊस पडला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती