गुरुवारी ही कामे करावी
पांढरं चंदन, हळद, किंवा गोरोचन चा टिळा लावावा.
प्रत्येक वाईट काम सोडण्यासाठी उत्तम दिवस कारण या दिवशी संकल्प करण्याची अधिकता असते.
उत्तर, पूर्व, ईशान दिशेत प्रवास करणे शुभ.
धार्मिक, मांगलिक, प्रशासनिक, शिक्षण आणि पुत्राच्या रचनात्मक कार्यांसाठी हा दिवस शुभ आहे.
सोने आणि तांब्याच्या खरेदी-विक्रीसाठी उत्तम दिवस.
या दिवशी घरात धूप-दीप लावावे, गुग्गुलची धूप देणे अधिक शुभ.
सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने पारलौकिक मदद मिळते.
गुरु अशुभ किंवा कमजोर असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे.
शरीराच्या कोणत्याही भागाचे केस कापू नये नाहीतर संतान सुखात अडथळे येतात.
दक्षिण, पूर्व, नैऋत्य दिशेत प्रवास करु नये.
या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले गेले आहे.
या दिवशी कपडे धुणे, लादी पुसणे देखील वर्ज्य मानले गेले आहे.