विधि-विधानाने श्रीयंत्राची पूजा केली तर घरात सुख संपत्ती, सौभाग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. पण याची स्थापना आणि पूजा करण्यासाठी बर्याच गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. काही अशा गोष्टी आहे ज्या श्रीयंत्राची स्थापना करण्याअगोदर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे.
* जर घरात श्रीयंत्र ठेवत असाल तर देव समजून त्याची पूजा केली पाहिजे.
* घरात श्रीयंत्र स्थापित करत असाल तर घरात अल्कोहल, मटण आणि अभद्र भाषेचा वापर करू नये. असे केल्याने श्रीयंत्राकडून मिळणारा फायदा तुम्हाला मिळत नाही.