सूर्य नमस्कार घालताना हे मंत्र म्हणा आणि त्याचा अर्थ जाणून घ्या

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (09:20 IST)
सूर्य नमस्कार घालताना सगळ्यांनाच सूर्याच्या द्वादश नामांची माहिती असते ऐसे नाही 
म्हणून मराठी आणि इंग्रजीत खालील प्रमाणे अर्थ देत आहोत 
 
1 ॐ मित्राय नमः
सगळ्यांचा मित्र , The Friend of all
 
2 ॐ रवये नमः
अत्यंत तेजस्वी, The Radiant one
 
3 ॐ सूर्याय नमः
अंधकार हारी, The Dispeller of Darkness
 
4 ॐ भानवे नमः
स्वतः प्रकाशित, The one who is self illuminating
 
5 ॐ खगाय नमः
मुक्त पणे आकाशात विचरण करणारा, The one who freely moves in the sky
 
6 ॐ पूष्णे नमः
सगळ्यांचे भरण पोषण करणारा, The one who nouishes all
 
7 ॐ हिरण्यगर्भाय नमः
विश्व निर्मिति चा स्वर्णिम स्त्रोत, The Golden Source of Universe
 
8 ॐ मरीचये नमः
प्रातः कालचा राजा, The Lord of Dawn
 
9 ॐ आदित्याय नमः
(देवी)अदिति चा पुत्र, The Son of Aditi
 
10 ॐ सवित्रे नमः
पुनर्जीवन देणारा, The Arouser
 
11 ॐ अर्काय नमः
प्रशंसा योग्य, The one who fit to be praised
 
12 ॐ भास्कराय नमः
प्रखरपणे प्रकाशणारा, The brilliant one

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती