बुधवारी पुष्य नक्षत्र असल्याने वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होईल. त्यासोबतच कर्क, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या जातकांसाठी देखील दिवस शुभ राहणार आहे. पण मेष, तुला आणि धनू राशीच्या जातकांसाठी काही बाबींमध्ये दिवस उत्तम राहणार नाही. सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विवाद आणि वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे.