×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज
शुक्रवार, 7 मार्च 2025 (13:26 IST)
पसायदान
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते
Guruwar upay गुरुवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य
वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा
ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा
नवीन
शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र
मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती
शनिवारची आरती
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
आषाढी वारीनिमित्त आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन
नक्की वाचा
चेहऱ्यावर चमक हवी असेल तर या टिप्स फॉलो करा, तुमची त्वचा चमकेल
पौराणिक कथा : श्री कृष्ण अवतार पंढरपूरचा विठुराया
साप्ताहिक राशिफल 29 जून ते 05 जुलै 2025
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
शारीरिक संबंध ठेवताना योनीतून घाण वास येतो? या प्रकारे सुटका मिळवा
अॅपमध्ये पहा
x